RBI Rules : बँकेला (Bank) आपण सर्वजण सुरक्षीत पर्याय मानतो. कारण बँकेत ठेवलेली रक्कम चोरीला जाण्याची शक्यता नसते. पण जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा तिच्यावर काही कारवाई झाली तर तुमची ठेव सुरक्षीत राहते का? बँक बंद पडल्यावर तुमचे पैसे (Money) परत मिळतात का? तुम्ही एकावेळी बँकेत किती पैसे ठेऊ शकता? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
बँकेमध्ये तुम्ही किती पैसे ठेवता येतात आणि बँक बंद पडल्यानंतर तुम्हाला किती पैसे वापस मिळतात
नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बँकांमध्ये किती रक्कम ठेऊ शकता?
आरबीआयच्या नियमांनुसार (RBI Rules), तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बँकेत जमा करु शकता. पण बँक बुडली किंवा बंदी घातली, तर तुम्हाला नियमानुसार पैसे परत मिळतात. समजा एखाद्या बँकेत चोरी किंवा दरोडा पडला असेल किंवा बँकेवर बंदी असेल तर बँक तुमच्या संपूर्ण पैशावर कोणतीही हमी देत नाही.
बँकेमध्ये तुम्ही किती पैसे ठेवतात येतात आणि बँक बंद पडल्यानंतर तुम्हाला किती पैसे वापस मिळतात
नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांची बंदी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांची बंदी घातली आहे. आरबीआयच्या या कारवाईनंतर बँकेचा नवा व्यवसाय तर ठप्प झाला आहेच. पण ग्राहकांनाही पैसे काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांना पैसे काढता येत नसल्यामुळे संकट निर्माण झाले आहे.