सोन्याचे दर 10,000 रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर

नागपूर: ‘व्हेलेंटाईन डे’च्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ तासांतच सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याने लग्नासह इतर समारंभानिमित्त सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोन्याचे शनिवारी (१५ फेब्रुवारी २०२५) दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

केंद्रिय अर्थसंकल्पानंतर मागच्या वर्षी सोन्याच्या दरात मोठी घट झाली होती. केंद्र सरकारने सोन्यावरील सीमाशुल्क ६ टक्केपर्यंत कमी केल्याने या घसरणीचा क्रम बरेच दिवस कायम होता. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पानंतर मात्र सोन्याचे दर सातत्याने वाढतांना दिसत आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने ग्राहकांमध्ये चिंता आहे. दरम्यान व्हेलेंटाईन डेच्याही दिवशी सोन्याचे दर उच्चांकीवर असल्याने प्रेमी युगलासह आपल्या पत्नीला विविध दागिने भेट देण्यासाठी ग्राहकांना जास्त खिसा रिकामा करावा लागला.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

चांदीच्या दरात मोठी घसरण…
नागपुरातील सराफा बाजारात व्हेलेंटाईन डेच्या दिवशी शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२५ रोजी) चांदीचे दर ९८ हजार ५०० रुपये प्रति किलो होते. हे दर दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी सराफा बाजार उघडल्यावर ९६ हजार ५०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले. त्यामुळे चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल २ हजार रुपयांची घट झाली आहे.