Jio, Airtel, Vi आणि BSNL मधील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन पहा नवीन प्लॅन जाहीर

jio new plan list  देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या त्यांचे यूजर्स वाढवण्यासाठी अनेक योजना लाँच करत असतात. त्यातील काही प्लॅन हे स्वस्त असतात तर काही महाग असतात. तुमचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही किती रूपयांची योजना निवडू शकता हे जाणून घेऊयात…

सर्वात स्वस्त कोणत्या कंपनीची प्लॅन आहेत

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या त्यांचे यूजर्स वाढविण्यासाठी अनेक नवनवीन प्लॅन लाँच करत असतात. जेणेकरून त्यांच्या यूजर्सला या प्लॅनचा अधिक फायदा होईल. तसेच यूजर्सचा आधार वाढवण्यासाठी अनेक योजना सुरू करतात, त्यापैकी काही प्लॅन हे डेटावर लक्ष केंद्रित करतात, तर काही प्लॅनच्या वैधतेवर आधारित असतात.

सर्वात स्वस्त कोणत्या कंपनीची प्लॅन आहेत

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आतापर्यंत, फक्त Jio, Airtel आणि Vi सारख्या खाजगी कंपन्या डेटा आणि वैधतेवर लक्ष केंद्रित करीत होत्या, परंतु आता सरकारी कंपनी BSNL देखील त्यांचे मार्केट वाढवण्यासाठी अनेक प्लॅन लाँच करत आहे. अशातच या सर्व कंपन्यांपैकी तूमचा सिम सक्रिय ठेवण्यासाठी कमीत कमी किती पैसे द्यावे लागतील आणि कोणत्या कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.