लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 10500
aditi sunil tatkare ladki bahin yojana गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. महत्त्वाचे म्हणजे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचं आश्वानसही महायुती सरकारने देण्यात आलं. मात्र, आता निवडणूक होऊन जवळपास तीन महिने उलटले आहेत. मात्र, २१०० … Read more