aditi tatkare ladki bahin list – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Fri, 28 Feb 2025 04:58:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg aditi tatkare ladki bahin list – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा 3000 रुपये यादीत नाव तपासा https://www.mhbatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-list/ Fri, 28 Feb 2025 04:58:45 +0000 https://www.mhbatami.com/?p=547 Read more]]> सोलापूर : जिल्ह्यातील ११ लाख सहा हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून त्यांच्याकडील चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्या साडेबारा हजार महिला लाभार्थीची पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील ११ लाख महिलांचा फेब्रुवारीचा लाभ थांबला आहे.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !

यादीत नाव पहा

दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे, पण आता फेब्रुवारी संपला तरीदेखील लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही. आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार
असून तोवर चारचाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी देखील पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !

यादीत नाव पहा

सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज केले असून त्यांना अंगणवाडी सेविकांनीही मदत केली. तर अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यावर त्यावर साडेसहा लाख महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. त्यांना १ जुलैपासून योजनेचा लाभ सुरू झाला, पण आता विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार लाभार्थीची पडताळणी सुरू केल्याने अनेकांची झोप उडाली आहे.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !

यादीत नाव पहा

दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे, पण आता फेब्रुवारी संपला तरीदेखील लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही. आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार असून तोवर चारचाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी देखील पूर्ण होईल, असे अधिकान्यांनी सांगितले.

५२ लाडक्या बहिणींनी नाकारला लाभ

कागदपत्रांची सवलत, स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज भरण्याची सोय आणि मदतीला अंगणवाडी सेविका दिल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसलेल्यांनीही त्यावेळी अर्ज केले. पण, आता भविष्यातील कारवाईच्या भीतीने व सध्या पडताळणी सुरू झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील ५२ महिलांनी ऑफलाइन अर्ज करून योजनेचा लाभ बंद करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःला नोकरी लागली, पतीला चांगला जॉब लागल्याने उत्पनात वाढ झाल्याची कारणे दिली आहेत. काहींनी कारण न देता लाभ बंद करावा, असे अर्ज केले आहेत.

चारचाकीची पडताळणी अंतिम टप्प्यात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांची पडताळणी सध्या सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर त्याचा अहवाल विभागाकडे सादर केला जाईल. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास ५० महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारला आहे.
– रमेश काटकर, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी, सोलापूर

]]>