Aditi tatkare news – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Thu, 20 Feb 2025 10:33:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg Aditi tatkare news – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 ₹10500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार, लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे गिफ्ट https://www.mhbatami.com/aditi-tatkare-news/ Thu, 20 Feb 2025 10:31:26 +0000 https://www.mhbatami.com/?p=440 Read more]]> या महिलांच्या खात्यात १०५०० रुपये जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

Aditi tatkare 2025 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत मिळताना दिसत आहे आहे या योजनेसाठी सरकारकडे 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत.

 

या महिलांच्या खात्यात १०५०० रुपये जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

या महिलांच्या खात्यात १०५०० रुपये जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित मिळून ४५०० हजार रुपयांचा तिसरा टप्पा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बँक खात्यात जमा करण्यात आला होता. तर डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झोपण्यास सुरुवात झालेली आहे तसेच बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत म्हणजे एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत Aditi tatkare.

या महिलांच्या खात्यात १०५०० रुपये जमा
👉 येथे क्लिक करून पहा 👈

]]>