Anganwadi Bharti – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Sun, 16 Feb 2025 05:58:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg Anganwadi Bharti – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 अंगणवाडी मध्ये 18000 पदांची भरती असा करा अर्ज https://www.mhbatami.com/anganwadi-bharti/ Sun, 16 Feb 2025 05:58:57 +0000 https://www.mhbatami.com/?p=278 Read more]]> Anganwadi Bharti महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीत सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. अंगणवाडीत तब्बल १८८८२ रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. अंगणवाडीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

नियम व अटी पाहण्यासाठी आणि अर्ज

करण्यासाठी इथे क्लिक करा

अंगणवाडी सेविका म्हणून ५६३९ पदे रिक्त आहेत. तर अंगणवाडी मदतनीस पदासाठी १२३४२ जागा रिक्त आहेत. या योजनेची पात्रता काय? कोण अर्ज करू शकते? याची सर्व माहिती जाणून घ्या. (Anganwadi Bharti)

नियम व अटी पाहण्यासाठी आणि अर्ज

करण्यासाठी इथे क्लिक करा

महिला व बालविकास विभागातील या नोकरीसाठी विहित नमुना देण्यात आला आहे. या नमुन्यातील अर्ज आणि सर्व माहिती, कागदपत्रे भरावेत.
या नोकरीसाठी अर्ज करणात्या महिला उमेदवारांनी किमान रवी पास असणे गरजेचे आहे. पदवीधर असलेल्या उमेदवारांना त्यांचे शैक्षणिक पात्रतेचा पुरावा देणे गरजेचे आहे.
अंगणवाडीतील या भरतीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तर विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० आहे.
महिला ही संबंधित महसुली गाव, वाडा वस्ती येथील स्थानिक रहिवासी असावी.

नियम व अटी पाहण्यासाठी आणि अर्ज

करण्यासाठी इथे क्लिक करा

अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करणाच्या उमेदवारास जास्तीत जास्त २ अपत्ये असणे गरजेचे आहे. अर्जदार महिलेला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
अंगणवाडी पदासाठी निवड झाल्यास उमेदवाराला पंचायत राज संस्थाच्या सदस्य असल्याचा राजीनामा द्यावा लागेल. अंगणवाडी सेविकांचा अर्ज हा कार्यालयीन वेळे स्विकारला जाईल. याचसोबत आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे
आहे.

अंतिम निवडीपूर्वी निकषात केलेल्या बदलांमध्ये पात्र असणे गरजेचे आहे.
अर्जासोबत दिलेल्या कागदपज्ञांचा विचार केला जाईल. शैक्षणिक आणि इतर अहंतेचे गुणांकन ग्राह्य धरले जाईल.

महिला फक्त एकाच पदासाठी अर्ज करु शकतात.
अर्जांत खोटी माहिती असेल तर अर्ज बाद केले जातील.
विधवा व अनाथ उमेदवाराला समक्ष प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र अणे गरजेचे आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद निवळ मानथनी तत्यार असल्याने शासनाचे सर्व लाभ महिलांना मिळणार आहेत.

अंगणवाडीच्या अनुभवासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.

नोकरीची संधी 18 हजार 882 पदं भरली जाणार
Anganwadi Bharti: सर्वात मोठी भरती! अंगणवाडीत १८८८२ नोकन्या; अंगणवाडी सेविका, मदतनीसांसाठी अर्ज
करा

]]>