सोन्याचे दर 10,000 रुपयांनी स्वस्त जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर
नागपूर: ‘व्हेलेंटाईन डे’च्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ तासांतच सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याने लग्नासह इतर समारंभानिमित्त सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान सोन्याचे शनिवारी (१५ फेब्रुवारी २०२५) दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या. सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा केंद्रिय अर्थसंकल्पानंतर मागच्या … Read more