सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक
Today’s Gold Silver Price : सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे, लवकरच सोन्याचा दर ८७ हजारांच्या पार जाण्याची चिन्ह दिसत आहेत. यात गुरुवारी देखील सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ही भारतात सध्या ८६,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किंमतीमध्ये ३६० रुपयांची वाढ झाली … Read more