Kitchen Jugaad – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Fri, 14 Feb 2025 09:13:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg Kitchen Jugaad – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही https://www.mhbatami.com/kitchen-jugaad/ Fri, 14 Feb 2025 09:13:56 +0000 https://www.mhbatami.com/?p=168 Read more]]> झोपण्याआधी दरवाजात मीठ नक्की टाका; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Kitchen Jugaad मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नाही. जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला एखादा पदार्थ जरी कमी पडला ते जेवण बेचव लागते. मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. तुम्ही कधी दरवाजात मीठ टाकलं आहे का? दरवाजावर मीठ टाकण्याचा चमत्कारिक फायदा पाहून तुम्हीही यापुढे दरवाजात मीठ टाकाल.

 

 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सामान्यपणे मीठ आपण पदार्थात वापरतो. मिठामुळे कोणत्याही खाद्यपदार्थ चव येते. तसं मीठ काही इतर कामांसाठी ही वापरलं जातं. अशाच उपयोगापैकी एका उपयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका गृहिणीने मिठाचा हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडिओ. ज्यात तिने मिठाचा अनोखा वापर करून दाखवला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला असे अनेक जीव दिसतात, ज्यांना पाहून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु यातले अनेक जीव आपल्याला गंभीर इजा पोहोचवू शकतात. आजही खेड्यापाड्यात आणि वस्त्यांमध्ये, हे प्राणी घराभोवतीच्या रिकाम्या जागेत किंवा छिद्रांमध्ये लपलेले आणि शांतपणे हल्ले करताना दिसतात. दरवाजाच्या खाली किंचितशी जागा असते. जिथून प्रकाश दिसतो. या ठिकाणाहून बाहेरील एखादा कीटक, किडा किंवा सापासारखा धोकादायक प्राणी घरात घुसू शकतो. जंगलाजवळ राहणार्‍यांना असा धोका अधिक असतो. गृहिणीने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार दरवाजावर मीठ टाकल्याने असे जीव दरवाजातून घरात येणार नाहीत.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

]]>