ladaki Bahin Yojana online apply – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Fri, 21 Mar 2025 11:04:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg ladaki Bahin Yojana online apply – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत https://www.mhbatami.com/ladaki-bahin-yojana-online-apply/ Fri, 21 Mar 2025 11:04:35 +0000 https://www.mhbatami.com/?p=698 Read more]]> ladaki Bahin Yojana online apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा

हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती

तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे

लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं होतं. अर्थ विभागानं महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला, असल्याची माहिती आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे

1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहि‍णींना दिलासा मिळाला.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला

व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर महिला व बालविकास विभागाला अर्थ विभागाकडून निधी मिळाल्यानंतर देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या. म्हणजेच लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचे एकूण 3000 रुपये मिळतील.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती

. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

डिसेंबर 2024 च्या आकडेवारीनुसार लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. जानेवारी महिन्यात विविध कारणांमुळं लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 41 लाखांपर्यंत खाली आली. महिला व बालविकास विभागानं विविध विभागांच्या सहकार्यानं पडताळणी प्रक्रिया सुरु केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या आणखी घटली आहे. डिसेंबरच्या तुलनेत साधारणपणे 9 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यातील हप्ता 2 कोटी 37 लाख लाडक्या बहि‍णींना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

]]>