लाडकी बहिण योजना 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

aditi sunil tatkare list

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना “माझी लाडकी बहिण” योजनेतील २१०० रुपयांची रक्कम कधीपासून सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याच दरम्यान, नव्या वर्षानिमित्त लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील २१०० रुपयांचा हप्ता मार्च महिन्यापासून महिलांना मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा पुढचा हफ्ता कधी? आता जानेवारी महिन्याचा … Read more