ladki bahin yojana form – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Thu, 27 Feb 2025 13:59:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg ladki bahin yojana form – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादीत नाव तपासा https://www.mhbatami.com/ladki-bahin-yojana-form/ Thu, 27 Feb 2025 13:57:07 +0000 https://www.mhbatami.com/?p=545 Read more]]> Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यात आजपासून पाठवली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. या योजनेतून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये पाठवले जातात.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !

यादीत नाव पहा

महाराष्ट्रातील महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वाटा महत्त्वाचा ठरला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या आर्थिक स्थितीबाबत पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळं डिसेंबर जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीत महिलांची संख्या कमी होणार आहे.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !

यादीत नाव पहा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याची माहिती 15 फेब्रुवारीला दिली होती. त्याचवेळी त्यांनी पुढच्या आठवड्यात 1500 रुपये मिळतील, असं सांगितलं होतं. मात्र, तांत्रिक अडचणीमुळं पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास उशीर झाल्याचं महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !

यादीत नाव पहा

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला. तर, जानेवारी महिन्यात 2 कोटी 41 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवण्यात आले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र असलेल्या 9 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, चारचाकी कुटुंबात असणाऱ्या महिला, काही महिलांचं वय 65 वर्ष पूर्ण झाल्यानं वगळण्यात आलं. तर, काही महिलांनी लाभ स्वत: हून सोडला आहे. त्यामुळं डिसेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या घटणार आहे. अपात्र ठरलेल्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत.

]]>