नमो शेतकरी महासन्मानचे 2,000 रुपये आले मोबाईलवर करा स्टेटस चेक
महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम ₹2,169 कोटी थेट लाभार्थ्यांच्या (DBT) बँक खात्यात 31 मार्च 2025 पूर्वी जमा करण्याची घोषणा केली आहे. लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 … Read more