Pension Scheme – MH Batami https://www.mhbatami.com MH Batami Sun, 16 Feb 2025 07:40:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.mhbatami.com/wp-content/uploads/2025/01/cropped-Mi-Shetkari-10-1-32x32.jpg Pension Scheme – MH Batami https://www.mhbatami.com 32 32 पेन्शन योजनेबाबत 1 एप्रिल पासून लागू होणार नवीन नियम https://www.mhbatami.com/pension-scheme/ Sun, 16 Feb 2025 07:40:48 +0000 https://www.mhbatami.com/?p=284 Read more]]> Pension Scheme Latest Update : देशाचा सर्वांगीण विकास करत असताना देशातील कष्टकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकार सध्या विविध योजना राबवताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS). केंद्र शासनानं राष्ट्रीय पेंशन सिस्टीम (NPS) ला पर्याय म्हणून ही योजना तयार केली असून, 24 जानेवारी रोजी तिची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

नवीन नियम पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

आधीपासूनच एनपीएसअंतर्गत नोंद असणाऱ्या फक्त आणि फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) लागू असेल. 1 एप्रिल 2025 पासून ही योजना लागू होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांकडे NPS किंवा UPS या दोनपैकी एका योजनेचा पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य असेल.

नवीन नियम पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार एनपीएसअंतर्गत सदर योजनेस पात्र सरकारी कर्मचाऱ्यांकडे एनपीएसअंतर्गत युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्याचा पर्याय असेल. जुन्या पेन्शन योजनेची मागणी सातत्यानं होत असतानाच केंद्रानं ही नवी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. जुन्या पेन्शन योजनेचं गणित पाहिलं असता या योजनेमध्ये निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनातील 50 टक्के भाग पेन्शन स्वरुपात दिला जात असे.

 

]]>