तुम्ही बँकेत किती पैसे ठेवता येतात बँक बंद पडली तर किती पैसे परत मिळतात RBI चा नियम पहा

RBI Rule

RBI Rules : बँकेला (Bank) आपण सर्वजण सुरक्षीत पर्याय मानतो. कारण बँकेत ठेवलेली रक्कम चोरीला जाण्याची शक्यता नसते. पण जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली किंवा तिच्यावर काही कारवाई झाली तर तुमची ठेव सुरक्षीत राहते का? बँक बंद पडल्यावर तुमचे पैसे (Money) परत मिळतात का? तुम्ही एकावेळी बँकेत किती पैसे ठेऊ शकता? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर … Read more